अ‍ॅडॉनिक्स 250 मिली + स्टेलर 500 मिली कॉम्बो
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार पोषण संरक्षण कोम्बो
₹799₹1425

महत्वाचे गुणधर्म:

  • कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: अ‍ॅडॉनिक्स (पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई) 250 मिली X 1 , स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 500 मिली X1
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): अ‍ॅडॉनिक्स:-यामध्ये प्रौढ पांढरी माशी साठी आणि इतर रसशोषक कीटकांसाठी त्वरित नियंत्रण करते; स्टेलर:-उत्पादनाची मात्रा आणि गुणवत्ता वाढवते
  • पिकांना लागू: कापूस
  • प्रभावव्याप्ती: अ‍ॅडॉनिक्स: पांढरी माशी , मावा, तुडतुडे, थ्रिप्स ; ;स्टेलर: फुलोरा अवस्थेनंतर पीक व फळ वाढीकरिता उपयुक्त
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • मात्रा: एडोनिक्स:-30-35 मिली / पंप किंवा 300-350 मिली / एकर ; स्टेलर :- 25-30 मिली/पंप किंवा 250 मिली/एकर
  • रासायनिक रचना: अ‍ॅडॉनिक्स (पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई) ; स्टेलर (जिब्रेलीक ऍसिड ०.००१%) 500 मिली