AgroStar
पॉवरग्रो
8 शेतकरी
अ‍ॅडॉनिक्स - पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई 100 मिली
₹349₹435

Free Home Deliveryरेटिंग

4.1
4
2
1
1
0

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: पायरीप्रोक्झीफेन 05% + डायफेंथ्यूरॉन 25% एसई
  • मात्रा: 30-35 मिली / पंप किंवा 300-350 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: पांढरी माशी , मावा, तुडतुडे, थ्रिप्स
  • सुसंगतता: हे सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत आहे
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते, अधिक माहितीसाठी ‘Need expert help’ या बटना वर क्लिक करा!
  • पिकांना लागू: कापूस
  • अतिरिक्त वर्णन: यामध्ये प्रौढ पांढरी माशी साठी आणि इतर रसशोषक कीटकांसाठी त्वरित नियंत्रण करते.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!