AgroStar
अ‍ॅडवंटा 759 संकरित मका (3.5 किलो ) बियाणे
ब्रॅण्ड: यूपीएल
₹1610₹1900

इतर तपशील

  • पीक कालावधी:130-135 दिवस
  • पेरणीची खोली:2-3 सेमी
  • वनस्पतीची सवय:मजबूत खोड व जोमदार वाढ
  • विशेष टिप्पणी:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!

उत्पादनाची वैशिष्ट्ये

जातीचा प्रकारसंकरित
कणसाचा घट्टपणाघट्ट
विशेष टिप्पणीयेथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
कणसाचा आकारदंडगोलाकार
कणसाचा रंगनारंगी
सिंचनाची आवश्यकताबागायती
पेरणीचा हंगामखरीप,रब्बी
पेरणीची पद्धतपेरणी/पुनर्लागवड
पेरणीचे अंतरदोन ओळीतील अंतर : 45 ते 60 सेमी ; दोन बियातील अंतर 15 सेमी
अतिरिक्त वर्णनअधिक उत्पादन क्षमता, चांगली दाणे भरलेले, मोठे एकसमान कणसाचा आकार
पीक कालावधी130-135 दिवस
पेरणीची खोली2-3 सेमी
रोग प्रतिकारसहनशील
वनस्पतीची सवयमजबूत खोड व जोमदार वाढ

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: खरीप,रब्बी
  • पेरणीची पद्धत: पेरणी/पुनर्लागवड
  • पेरणीचे अंतर: दोन ओळीतील अंतर : 45 ते 60 सेमी ; दोन बियातील अंतर 15 सेमी
  • अतिरिक्त वर्णन: अधिक उत्पादन क्षमता, चांगली दाणे भरलेले, मोठे एकसमान कणसाचा आकार
  • रोग प्रतिकार: सहनशील