AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
यूपीएल
4 शेतकरी

अ‍ॅडवंटा न्युट्रीफीड - 500 ग्रॅम बियाणे

₹500
( 100% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
कसे वापरायचे

इतर तपशील

  • फायदे:एक व अधिक कापणीसाठी उपयुक्त, कमी खर्च, अधिक नफा
  • पहिली कापणी:पहिली कापणी :40-45 दिवसांनी व नंतर च्या कापण्या 40 दिवसांनी
  • विशेष टिप्पणी:येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.

उत्पादनाची वैशिष्ट्ये

बियाणे दर2-3 किलो/एकर
पेरणीची पद्धतवरंबे आणि सऱ्या; ब्लॉक पद्धत
जातीचा प्रकारमल्टीकट
दुष्काळास सहनशीलतादुष्काळास सहनशील
सिंचनाची आवश्यकतान्यूट्रिफिड हे दुष्काळासाठी सहनशील आहे परंतु उन्हाळ्यात 7 दिवसांच्या अंतराने आणि पावसाळ्यात 12 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
झाडाची उंची80-90 सेमी
पेरणीचा हंगामउन्हाळा - मार्च ते मे ; खरीप - जून ते ऑगस्ट
विशेष टिप्पणीयेथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.
पेरणीचे अंतरओळीतील अंतर : 30 सें.मी.;दोन रोपांमधील अंतर : 10-15 सें.मी.
अतिरिक्त माहितीउच्च उत्पादन, उशीरा येणारे फुले,अधिक प्रथिने सामग्री आणि अनुकूलनक्षमता
खास वैशिष्ट्येकापणीला उशीर झाला तरी किडींचा प्रादुर्भाव होत नाही
फायदेएक व अधिक कापणीसाठी उपयुक्त, कमी खर्च, अधिक नफा

महत्वाचे गुणधर्म:

पेरणीचा हंगाम
उन्हाळा - मार्च ते मे ; खरीप - जून ते ऑगस्ट
पेरणीची पद्धत
वरंबे आणि सऱ्या; ब्लॉक पद्धत
पेरणीचे अंतर
ओळीतील अंतर : 30 सें.मी.;दोन रोपांमधील अंतर : 10-15 सें.मी.
अतिरिक्त माहिती
उच्च उत्पादन, उशीरा येणारे फुले,अधिक प्रथिने सामग्री आणि अनुकूलनक्षमता
खास वैशिष्ट्ये
कापणीला उशीर झाला तरी किडींचा प्रादुर्भाव होत नाही
agrostar_promise