AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
79 शेतकरी

अ‍ॅट्राझ (अ‍ॅट्राझिन 50% डब्ल्यू.पी) 500 ग्रॅम

₹236₹600
( 61% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.3
54
7
10
4
4

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
ऊस आणि मक्यातील वार्षिक गवत आणि रुंद पाने असलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी हे एक उगवणी पूर्वी आणि उगवणीनंतरचे तणनाशक आहे.
घटक
अ‍ॅट्राझिन 50% डब्ल्यू.पी
प्रमाण
● मका:-400-800 ग्रॅम/एकर ● ऊस:- 400 ग्रॅम-1.6 किलो/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
मका- काटे माठ , पिवळा तिळवण ,कुंजरू ,वाघ नखे,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी,मोठी र्ुधी,गोखरू, ऊस- घोळ,वाघ नखे,मोठी र्ुधी
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकामध्ये मिसळू नका.
पुनर्वापर आवश्यकता
तणांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते
पिकांसाठी लागू
मका आणि ऊस
नोंदणी क्रमांक
CIR-104690/2013- Atrazine (WP) (335)-1
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
वापरण्याची योग्य वेळ
मका :पेरणीनंतर लगेच(उगवणीपूर्वी) ,ऊस:लागवडीनंतर लगेच तणमुक्त मातीमध्ये (उगवणीपूर्वी)
agrostar_promise