AgroStar
पॉवरग्रो
5 शेतकरी
अॅट्राझ (अ‍ॅट्राझिन 50% डब्ल्यू.पी) 500 ग्रॅम
₹299₹600
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

  • वापरण्याची योग्य वेळ: मका :पेरणीनंतर लगेच(उगवणीपूर्वी) ,ऊस:लागवडीनंतर लगेच तणमुक्त मातीमध्ये (उगवणीपूर्वी)
  • पिकांना लागू: मका आणि ऊस
  • रासायनिक रचना: अ‍ॅट्राझिन 50% डब्ल्यू.पी
  • मात्रा: ● मका:-400-800 ग्रॅम/एकर ● ऊस:- 400 ग्रॅम-1.6 किलो/एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मका- काटे माठ , पिवळा तिळवण ,कुंजरू ,वाघ नखे,रानाचाणी, खुर्द, खुर्द-मंडी,मोठी र्ुधी,गोखरू, ऊस- घोळ,वाघ नखे,मोठी र्ुधी
  • सुसंगतता: कोणत्याही बुरशीनाशक किंवा कीटकनाशकामध्ये मिसळू नका.
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: तणांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते
  • अतिरिक्त वर्णन: ऊस आणि मक्यातील वार्षिक गवत आणि रुंद पाने असलेल्या तणांच्या नियंत्रणासाठी हे एक उगवणी पूर्वी आणि उगवणीनंतरचे तणनाशक आहे.
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise