पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
रेटिंग
4.2
10
3
1
1
1
उत्पादनाची वैशिष्ट्ये
जातीचा प्रकार
संकरित
कणसाचा घट्टपणा
घट्ट
सिंचनाची आवश्यकता
बागायती/जिरायती
कणसाचा रंग
नारिंगी
कणसाचा आकार
दंडगोलाकार
महत्वाचे गुणधर्म:
पेरणीचा हंगाम
खरीप,रबी
पेरणीची पद्धत
पेरणी
पेरणीचे अंतर
ओळीतील अंतर 2 फुट ; रोपांतील अंतर 1 फुट
अतिरिक्त माहिती
अधिक उत्पादन क्षमता, विस्तृत अनुकूलन क्षमता चांगली दाणे भरलेले,आणि मोठे एकसमान कणसाचा आकार
विशेष टिप्पणी
येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!