उत्पादनाचा रंग | ताजी हिरवी व पिकलेली लाल रंगाची आकर्षक मिरची. |
वापर | ताजे व भाजीसाठी हिरवी मिरची उपयुक्त |
तिखटपणा | अधिक तिखट |
झाडाची उंची | 80-90 सेमी |
पेरणीची खोली | 1 सेमी पेक्षा कमी |
फळाचा आकार | लांबी: 8-10 सेंमी;व्यास:1- 1.1 सेंमी |
पेरणीचा हंगाम | खरीप,रब्बी, उन्हाळा |
पेरणीची पद्धत | रोपांची पुनर्लागवड |
पेरणीचे अंतर | ओळीतील अंतर - 3.5 ते 4 फुट, दोन रोपांतील अंतर- 1-1.5 फुट |
अतिरिक्त माहिती | अधिक उत्पादन, लांब अंतराच्या वाहतुकीसाठी उपयुक्त वाण |
विशेष टिप्पणी | येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा. |
वनस्पतीची सवय | लांब झुपकेदार दमदार रोपटे |
पहिली कापणी | पहिली तोडणी :- पुनर्लागवडीनंतर 50-55 दिवसांनी |