AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
12 शेतकरी

अॅग्रोस्टार मॉडेस्टी (इमॅझेथापायर 35% + इमाझामॉक्स 35% डब्ल्यूजी) 100 ग्रॅम

₹2229₹2490
( 10% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:40 ग्रॅम200 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

3.1
4
2
0
3
3

महत्वाचे गुणधर्म:

अतिरिक्त माहिती
● विस्तृत स्पेक्ट्रम ● तणांचे जलद नियंत्रण ● तण आणि गवत लवकर उगवल्यानंतर तणनाशक जे रुंद पानांवर चांगले नियंत्रण देते ● दीर्घकाळ परिणाम: दीर्घ कालावधीसाठी तण मारण्यास कठीण असलेल्या काही तणांवर चांगले नियंत्रण ● फवारणी केल्यानंतर 3 तासांनी पाऊस आल्यानंतर हि चांगला तणांवर परिणाम दिसून येतो. फवारणी केल्यानंतर जास्त कालावधीसाठी जे बियाण्यांमधून उगवणाऱ्या तणांवर चांगले नियंत्रण देते.
घटक
इमॅझेथापायर 35% + इमाझामॉक्स 35% डब्ल्यूजी
प्रमाण
40 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
सोयाबीन:कंजरु,केना,वाघ नखे,मोठी दुधी,माठ; भुईमूग:पाखड,कंजरु,केना,वाघ नखे,मोठी दुधी,माठ;तूर:पाखड,काटेमाठ; गवार:पाखड,कंजरु,माठ
मिसळण्यास सुसंगत
कोणत्याही बुरशीनाशक आणि कीटकनाशकामध्ये मिसळू नका
पिकांसाठी लागू
सोयाबीन, भुईमूग, गवार ,तूर
नोंदणी क्रमांक
CIR-17639/2023-Imazamox + Imazethapyr (WG) (443)
agrostar_promise