AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
125 शेतकरी

अॅग्रोस्टार ड्रॅगनेट (अॅझोक्सीस्ट्रोबिन 4.8% + क्लोरोथॅलोनिल 40.0%एससी) 300 मि.ली

₹744₹960
( 23% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
दुसर्‍या साइजमध्ये:150 मिली600 मिली50 मिली
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र

Free Home Deliveryरेटिंग

4.1
84
16
5
12
8

महत्वाचे गुणधर्म:

नोंदणी क्रमांक
CIR-196056/2021-Azoxystrobin + Chlorothalonil (SC) (434)-2157
पिकांसाठी लागू
काकडी, फुलकोबी, टरबूज
घटक
अॅझोक्सीस्ट्रोबिन 4.8% + क्लोरोथॅलोनिल 40.0%एससी
प्रमाण
"काकडी - 600 मिली/एकर;फुलकोबी - 600 मिली/एकर; टरबूज - 600 मिली/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
काकडी - केवडा,भुरी,पानावरील डाग ; फ्लॉवर - केवडा,पानावरील डाग; टरबूज-केवडा,भुरी,पानावरील डाग
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशक आणि बुरशीनाशकांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
1) ड्रॅगनेट मुळे पीक सुरक्षा, रोग नियंत्रण आणि रोपांमध्ये हिरवेपणा आणते त्यामुळे लक्षणीय उत्पादनात वाढ मिळते . २) ड्रॅगनेटचा वापर संरक्षणात्मक उपचार म्हणून किंवा रोगाच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केला जातो.
agrostar_promise