अ‍ॅग्रोस्टार टी-शर्ट - XL - लाल
ब्रॅण्ड: अॅग्रोस्टार
₹349₹499

महत्वाचे गुणधर्म:

  • आकार: XL
  • रंग: लाल
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): शेतकरी आपल्या देशाचा पाठीचा कणा आहे. देशाची शान असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मेहनतीला शब्दातून सलाम करण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार खास आपल्यासाठी 'अ‍ॅग्रोस्टार एक्सक्लूसिव प्रीमियम क्वालिटीचे टी-शर्ट' घेऊन येत आहेत. हे टी-शर्ट आपण फक्त अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅपवरून खरेदी करू शकता. लवकर खरेदी करा! स्टाॅक मर्यादित!
  • विशेष टिप्पण्या: एकदा घेतलेले उत्पादन परत केले जाणार नाही.