Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
144 शेतकरी
अॅग्रोस्टार टीएमटी 70 (थिओफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी) 1 किलो
₹949
₹1230
( 23% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
दुसर्या साइजमध्ये:
500 ग्रॅम
250 ग्रॅम
100 ग्रॅम
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
प्रशंसापत्र
रेटिंग
4.1
5
★
92
4
★
19
3
★
10
2
★
3
1
★
20
कीड व रोग
तांबेरा
बाजरी
काणी
बाजरी
केवडा
बाजरी
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
●विविध पिकांमध्ये बुरशीजन्य रोगजनकांच्या विस्तृत श्रेणीचे नियंत्रण करते. ●प्रतिबंधक आणि उपचारात्मक गुणधर्मांसह आंतरप्रवाही बुरशीनाशक. ●वनस्पतींमध्ये अधिक हिरवेपणा (फायटोटोनिक प्रभाव) आणतो. ● जलद आणि एकसमान पाण्यात विरघळते.
घटक
थिओफेनेट मिथाइल 70% डब्ल्यूपी
प्रमाण
सफरचंद -286 ग्रॅम/एकर; भोपळा -572 ग्रॅम/एकर; काकडी-572 ग्रॅम/एकर; द्राक्ष-286 ग्रॅम/एकर; पपई-286 ग्रॅम/एकर; तूर- 572 ग्रॅम/एकर; टोमॅटो- 286 ग्रॅम/एकर ;गहू -286 ग्रॅम/एकर
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
सफरचंद - स्कॅब ; भोपळा - अँथ्रॅकनोज; काकडी - भुरी ; द्राक्ष - भुरी, अँथ्रॅकनोज; पपई - भुरी; तूर-मर रोग ; टोमॅटो - कुज; गहू - पिवळा तांबेरा आणि करपा
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या कीटकनाशकांशी सुसंगत
पुनर्वापर आवश्यकता
रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून
पिकांसाठी लागू
सफरचंद, भोपळा , काकडीवर्गीय, द्राक्ष, पपई,तूर,टोमॅटो, गहू
बॅगमध्ये टाका
एक्सपर्ट मदतीची गरज?
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website