उत्पादनाचा रंग | गडद हिरव्या रंगाची मिरची, पक्व मिरचीचा आकर्षक गडद लाल रंग |
वापर | ताजे आणि सुकवण्यासाठी उपयुक्त |
तिखटपणा | अधिक तिखट |
झाडाची उंची | 80-90 सेमी |
पेरणीची खोली | 1 सेमी पेक्षा कमी |
फळाचा आकार | लांबी: 8-10 सेंमी;व्यास:1- 1.1 सेंमी |
पेरणीचा हंगाम | उन्हाळा ,खरीप,रब्बी |
पेरणीची पद्धत | रोपांची पुनर्लागवड |
पेरणीचे अंतर | ओळीतील अंतर - 3.5 ते 4 फुट, दोन रोपांतील अंतर- 1-1.5 फुट |
अतिरिक्त माहिती | अधिक उत्पादन क्षमता, |
विशेष टिप्पणी | येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा. |
वनस्पतीची सवय | जोमदार झाडाची वाढ |