Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
ॲग्रोस्टार
17 शेतकरी
अॅग्रोस्टार एलिओस (थायमेथोक्सम 1% + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% जीआर) 1 किग्रॅ
₹399
₹430
( 7% सूट )
प्रति युनिटचे मुल्य
सर्व कर लागू
दुसर्या साइजमध्ये:
5 किग्रॅ
2.5 किग्रॅ
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
फायदे
कसे वापरायचे
रेटिंग
4.4
5
★
12
4
★
2
3
★
1
2
★
1
1
★
1
कीड व रोग
खोड पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
भात
केसाळ अळी
भात
महत्वाचे गुणधर्म:
अतिरिक्त माहिती
हे भात आणि मकामधील खोडकीड आणि उसातील शेंडे पोखरणारी अळी पासून उत्कृष्ट नियंत्रण आणि दीर्घकाळ संरक्षण प्रदान करते.
घटक
थायमेथॉक्सम 1.0% w/w + क्लोराँट्रानिलिप्रोल 0.5% w/w जीआर
प्रमाण
भात आणि मका: 2.4 किलो/एकर ऊस: 4 किलो/एकर
वापरण्याची पद्धत
पसरवणे
परिणामकारकता
मका- मावा,खोडकिड; भात- खोडकिड, पाने गुंडाळणे,तुडतुडे आणि तपकिरी तुडतुडे; ऊस- शेंडा पोखरणारी
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्या बुरशीनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
कीटकांच्या प्रादुर्भावावर अवलंबून असते.
पिकांसाठी लागू
मका, भात, ऊस
बॅगमध्ये टाका
एक्सपर्ट मदतीची गरज?
अॅग्रोस्टार अटी व नियम
|
रिटर्न आणि रिफंड
|
Corporate Website