अॅग्रोस्टार
4 शेतकरी
अॅग्रोस्टार अजॅक्स (अॅझोक्सीस्ट्रोबिन 23%एससी) 500 मिली
₹2679₹2670
( 0% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play
फायदे
कसे वापरायचे

महत्वाचे गुणधर्म:

पिकांसाठी लागू
द्राक्षे, मिरची, टोमॅटो, बटाटा, काकडी, जिरे, आंबा आणि डाळिंब
घटक
अॅझोक्सीस्ट्रोबिन 23%एससी
प्रमाण
द्राक्षे, मिरची, टोमॅटो, बटाटे, काकडी, जिरे : 200 मिली/एकर, आंबा आणि डाळिंब 1 मिली/लिटर पाणी
वापरण्याची पद्धत
फवारणी
परिणामकारकता
"द्राक्षे :केवडा,भुरी; मिरची - फळ कूज आणि भुरी; आंबा - अँथ्रॅकनोज,भुरी; टोमॅटो - लवकर आणि उशीरा करपा; बटाटा - उशीरचा करपा; काकडी -केवडा,भुरी; जिरे : करपा आणि भुरी ; डाळिंब : पाना व फळावरील डाग
मिसळण्यास सुसंगत
सामान्यतः वापरल्या जाणार्‍या कीटकनाशकांशी सुसंगत.
पुनर्वापर आवश्यकता
रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
अतिरिक्त माहिती
"१) झाडांची फुले धारण करण्याची क्षमता वाढवते २) पिकाच्या विस्तृत श्रेणीवरील रोगाचा प्रभावीपणे नाश होतो ३) पाने हिरवीगार आणि आरोग्यदायी बनवते ४) वनस्पतीला अजैविक तणावाविरुद्ध अधिक चांगल्या प्रकारे लढण्यास आणि पुरविलेल्या पोषक तत्वांचा उत्तम वापर करण्यास मदत करते"
agrostar_promise