अॅग्रोनिल जीआर (फिप्रोनिल ०.3% जीआर) 1 किलो (5 X 1 Kg) कॉम्बो
₹429₹875
( 51% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
रेटिंग
4.3
5
0
0
0
1
महत्वाचे गुणधर्म:
कॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन
अॅग्रोनिल जीआर (फिप्रोनिल ०.3% जीआर) 5 किलो X 1 युनिट
अतिरिक्त माहिती
आम्ही तुमच्यासाठी वाळवी, फळ पोखरणारी अळी, खोडकीड, तपकिरी तुडतुडे, हिरवे तुडतुडे, राइस लीफ हॉपर, राइस गॅल मिज, व्होर्ल मॅगॉट, अर्ली शूट बोअरर, रूट बोअरर यांच्या नियंत्रणासाठी एक विशेष उपचार तयार केला आहे या उपचारामध्ये एक कीटकनाशक आहे, जे पिकाची निरोगी वाढ करते.