AgroStar
अॅग्री कूल
12 शेतकरी
अॅग्री कूल मल्चिंग शीट 25 मायक्रॉन 400 मीटर. रोल (रुंदी 3.25 फूट)
₹1850₹3100

Free Home Deliveryरेटिंग

4.7
11
0
0
0
1

महत्वाचे गुणधर्म:

 • Weight (GSM): 9.3 किलो (अधिक किंवा उणे ५% लागू)
 • रुंदी: 1000 मिमी / 1 मीटर / 3.25 फूट
 • वापर: प्रति एकर अंदाजे 10 रोल्स
 • टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
 • फायदे: पाण्याच्या वापरात बचत, तण नियंत्रण यामुळे मजुरीच्या खर्चात बचत, 25% कीड नियंत्रण, लवकर फुले येणे, उत्पादन वाढणे, पावसाळ्यात फुलांची गळती नियंत्रित करणे, बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण, मातीचे तापमान राखणे.
 • USP: तण प्रतिबंधित करते, अतिनील किरण परावर्तित करते, मातीची धूप रोखते, किफायतशीर, कमी पाण्याचा वापर, कीटकांपासून दूर ठेवते
 • हमी: कृपया डिलिव्हरीच्या 5 दिवसांच्या आत आणि उत्पादन वापरण्यापूर्वी मॅन्युफॅक्चरिंग दोषांची तक्रार करा.
 • मूळ देश: भारत
 • लांबी: 400 मीटर
 • अतिनील संरक्षित: होय
 • आकार: 25 मायक्रॉन
 • रंग आणि गुणधर्म: काळा व सिल्वर
agrostar_promise