पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
कसे वापरायचे
रेटिंग
4.1
185
47
41
20
29
महत्वाचे गुणधर्म:
घटक
एकूण एन - 15.5% (नायट्रेट एन - 14.5%, अमोनिकल एन - 1.0%) आणि कॅल्शियम नायट्रेट - 18.5
प्रमाण
फवारणीद्वारे @ 45 ग्रॅम/पंप तसेच 5 किलो ठिबकद्वारे द्यावे (मातीच्या प्रकारानुसार, पीक आणि त्याच्या वाढीच्या टप्प्यावर आधारित प्रमाण वापरा)
वापरण्याची पद्धत
फवारणीद्वारे किंवा ठिबकमधून
परिणामकारकता
वनस्पतींमध्ये ऊतींचा स्तर ठेवण्यासाठी आणि योग्य विकास सुनिश्चित करण्यासाठी संपूर्ण वाढीच्या हंगामात या खताची आवश्यकता असते
मिसळण्यास सुसंगत
हे पोटॅशियम नायट्रेट आणि पोटॅशियम क्लोराईडशी सुसंगत आहे
प्रभाव कालावधी
7 - 12 दिवस
पुनर्वापर आवश्यकता
2 ते 3 वेळा पीक वाढीच्या टप्प्यावर 20 ते 25 दिवसांच्या अंतराने
पिकांसाठी लागू
भाजीपाला पिके, फळ पिके, फुलांची पिके, तृणधान्ये, ऊस, कापूस, मसाले, तेलबिया व डाळी पिके अशा विस्तृत पिकांसाठी योग्य.
अतिरिक्त माहिती
कॅल्शियम हे एक "दर्जेदार पोषक" आहे जे उत्पन्नाची गुणवत्ता वाढवते आणि टिकवण क्षमता वाढवते.
टिप्पणी
येथे पुरवलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि संपूर्णपणे मातीचा प्रकार आणि हवामानाच्या स्थितीवर अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या निर्देशासाठी नेहेमी उत्पादनाची लेबले आणि त्याबरोबरचे पत्रक वाचा.