AgroStar
पॉवरग्रो
260 शेतकरी
अमेझ-एक्स (एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी) 250 ग्रॅम
₹809₹1350
प्रशंसापत्र
कसे वापरायचे

Free Home Deliveryरेटिंग

4.3
184
25
23
8
19

महत्वाचे गुणधर्म:

  • पिकांना लागू: कापूस, भेंडी, कोबी, मिरची, वांगी, तूर, हरभरा, द्राक्षे, चहा
  • रासायनिक रचना: एमॅमेक्टिन बेंझोएट 5% एसजी
  • मात्रा: "कापूस: 76-88 ग्रॅम/एकर, भेंडी: 54-68 ग्रॅम/ एकर; कोबी: 60-80 ग्रॅम / एकर;मिरची, वांगी, चहा: 80 ग्रॅम/एकर; तूर, हरभरा,द्राक्षे: 88 ग्रॅम/एकर"
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: बोंड अळी; भेंडी,वांगी:फळ पोखरणारी व शेंडे पोखरणारी अळी;कोबी: डायमंड बॅक मॉथ; मिरची: फळ पोखरणारी,फुलकिडे, माइट्स; हरभरा,तूर: घाटे अळी , द्राक्षे:फुलकिडे; चहा: अळी
  • सुसंगतता: स्टिकिंग एजंट्सशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: कीटकांचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते.
  • अतिरिक्त वर्णन: अमेझ-एक्स अळींचे प्रभावी नियंत्रण देते
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
agrostar_promise