अमॅझ - एक्स (इमामेक्टिन बेन्झोएट ५% एसजी) 500 ग्रॅम
ब्रॅण्ड: पॉवरग्रो
₹1249₹2650

रेटिंग

4.4
34
6
4
1
3

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: इमामेक्टिन बेन्झोएट 5% एसजी
  • मात्रा: कापूस: 76-88 ग्रॅम / एकर, भेंडी: 54-68 ग्रॅम / एकर; कोबी: 60-80 ग्रॅम / एकर; मिरची, वांगी, चहा:-80 ग्रॅम / एकर; तूर,हरभरा,द्राक्षे, 88 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: कापूस: बॉल वर्म्स; भेंडी, वांगी: फळ व शेंडे पोखरणारी अळी ; कोबी: डायमंड बॅक मॉथ; मिरची: फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स, माइट्स;हरभरा,तूर : घाटे अळी, द्राक्षे: फुलकिडे ; चहा:अळी .
  • सुसंगतता: स्टीकिंग एजंटशी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: कापूस, भेंडी, कोबी, मिरची, वांगी, तूर, चणे, द्राक्ष, चहा