AgroStar
अदामा कस्टोडिया (अॅझोक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% SC) 500 मि.ली.
ब्रॅण्ड: अदामा
₹1619₹1890

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: अ‍ॅझोक्सिस्ट्र्रोबिन 11% + टेब्यूकोनाझोल 18.3% एससी
  • मात्रा: 240-300 मिली / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणी
  • प्रभावव्याप्ती: मिरची: फळ रॉट, भुरी, डायबॅक; कांदा: जांभळा डाग; भात:शिथ ब्लाईट; गहू: पिवळा रस्ट ; टोमॅटो, बटाटा: लवकर आणि उशीरा येणारा करपा; द्राक्षे: डाऊनी बुरशी, भुरी;
  • सुसंगतता: बहुतेक स्टिकर शी सुसंगत
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: मिरची, बटाटा, टोमॅटो, गहू, तांदूळ, कांदा, द्राक्षे, सफरचंद
  • अतिरिक्त वर्णन: कस्टोडिया हे ब्रॉडस्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे जे अनेक बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण करते तसेच उच्च उत्पादन आणि गुणवत्ता मिळते
  • विशेष टिप्पणी: येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!