AgroStar
अजित- 155 बीजी II कापूस बियाणे (450 ग्रॅम)
ब्रॅण्ड: अजीत
₹810₹810

Free Home Deliveryरेटिंग

4.2
82
26
13
7
8

इतर तपशील

  • विशेष टिप्पणी:येथे दिलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे. विशेषत: म्हणजे मातीचे प्रकार आणि वातावरणाच्या बदलावर अवलंबून असते. उत्पादनाची माहिती जाणून घेण्यासाठी व वापरण्यासाठी त्यावर लावलेले लेबल व पत्रकात दिलेल्या उत्पादनाचे पूर्ण तपशील व दिशादर्शक लक्षपूर्वक पाहा!
  • पीक कालावधी:145 - 160 दिवस
  • खंड:लवकर पक्व

महत्वाचे गुणधर्म:

  • पेरणीचा हंगाम: मे - जून
  • पेरणीची पद्धत: टोबणे
  • पेरणीचे अंतर: दोन ओळींमधले अंतर 4 फुट; दोन रोपांमधले अंतर 1.5 फुट
  • अतिरिक्त वर्णन: पाण्याचा ताण सहन करण्याची जास्त क्षमता; लाल्या विरुद्ध सहनशील
  • वनस्पतीची सवय: ताठ
संबंधित इतर उत्पादने