अक्षय सीड्स
अक्षय सुपर फुरसुंगी कांदा बियाणे
₹900₹900
( 0% सूट )
प्रति युनिटचे मुल्यसर्व कर लागू
पिकाच्या प्रत्येक समस्येवर कृषी डॉक्टरांचा योग्य सल्ला
original product
100% मूळ उत्पादन मोफत होम डिलिव्हरी
weather information
हवामानाच्या अचूक माहितीसह पीक नियोजन
कृषी विज्ञान व्हिडिओद्वारे शेतीचे अपडेट, आणि योजना
valueKisaan
६० लाख शेतकऱ्यांचा AgroStar वर भरोसा
Get it on Google Play

इतर तपशील

  • विशेष टिप्पणी:येथे देण्यात आलेली माहिती फक्त संदर्भासाठी आहे आणि ती मातीचा प्रकार आणि हवामानाची स्थिती यावर पूर्णपणे अवलंबून आहे. उत्पादनाच्या संपूर्ण तपशीलासाठी आणि वापराच्या सूचनांसाठी उत्पादनाची लेबल्स आणि सोबतची पत्रके वाचा.

उत्पादनाची वैशिष्ट्ये

कंदचा रंगआकर्षक चमकदार हलका लाल
कांद्याचा आकारआकर्षक गोलाकार
कांदयाचे वजन100-110 ग्रॅम
पेरणीचा हंगामरब्बी
पेरणीची पद्धतपुनर्लागवड
पेरणीचे अंतरदोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी
अतिरिक्त माहितीआकर्षक ग्लोब आकार, कांद्याचा एकसमान आकार तसेच खूप कमी ढेंगळ्याचे व तडकण्याचे प्रमाण

महत्वाचे गुणधर्म:

पेरणीचा हंगाम
रब्बी
पेरणीची पद्धत
पुनर्लागवड
पेरणीचे अंतर
दोन ओळींमधील अंतर 15सेमी, दोन रोपांमधील अंतर 10 सेमी
अतिरिक्त माहिती
आकर्षक ग्लोब आकार, कांद्याचा एकसमान आकार तसेच खूप कमी ढेंगळ्याचे व तडकण्याचे प्रमाण
पीक कालावधी
लागवडी नंतर 115-120 दिवसांनी
agrostar_promise