अँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) 100 ग्रॅम
ब्रॅण्ड: बेयर
₹90₹120

महत्वाचे गुणधर्म:

  • रासायनिक रचना: प्रोपिनेब ७०% डब्ल्यूपी
  • मात्रा: 45 ग्रॅम / पंप किंवा 450 ग्रॅम / एकर
  • वापरण्याची पद्धत: फवारणे
  • प्रभावव्याप्ती: सफरचंद : खपल्या, डाळिंब: पान / फळावर ठिपके; बटाटा: लवकर आणि उशीरा करपा; मिरची: सलरोग; टोमॅटो: बुरशीमुळे सडणे; द्राक्षे: केवडा रोग; तांदूळ: पानांवर तपकिरी ठिपके
  • सुसंगतता: चिकट साधनांबरोबर सुसंगत
  • प्रभावाचा कालावधी: १५ दिवस
  • पुनर्वापर करण्याची वारंवारीता: किडींचा प्रादुर्भाव किंवा रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून असते
  • पिकांना लागू: सफरचंद, डाळिंब, बटाटा, मिरची, टोमॅटो, द्राक्षे, भात
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): झिंकची उपलब्धता - पीकांवर समग्र सकारात्मक प्रभाव पाडते आणि रोपांची प्रतिकारशक्ती सुधारते ज्यामुळे उत्पादन आणि गुणवत्तेत सुधारणा होते.
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
कूपन
आपण निवडलेले उत्पादन अँट्रॅकॉल (प्रोपीनेब ७०% डब्ल्यूपी) 100 ग्रॅम आणि सूचित किंमत महाराष्ट्र साठी लागू आहे. आपण महाराष्ट्र शी संबंधित नसल्यास, कृपया सबमिट करण्यापूर्वी आपले योग्य राज्य निवडा.
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा