क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
  आपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.
अँकर कॅनव्हास तिरपाल 14*17
13.75 Kg
ब्रॅण्ड: अँकर
₹6500₹8500
महत्वाचे गुणधर्म:
  • उत्पादक वॉरंटी: जर ताडपत्रीमध्ये पाणी आतमध्ये जात असेल, तर ती बदलण्यास 1 वर्षाची वॉरंटी आहे. मात्र ताडपत्रीचे छिद्र, कट किंवा अन्य नुकसान झाले असल्यास ती बदलून मिळणार नाही. ताडपत्री डिलिव्हरीच्या तारखेपासून आणि ताडपत्री न वापरता पाच दिवसांच्या आत तक्रार केल्यास पुढील गोष्टींची वॉरंटी दिली जाईल. 1. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोषसाठी - जसे की, कट झाल्यास 2. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोषसाठी - जसे की, छिद्र पडल्यास 3. कोणत्याही मॅन्युफॅक्चरिंग दोष - जसे की, टूट-फूट झाल्यास उत्पादनाची वॉरंटी खालीलप्रमाणे रद्द केली जाईल: 1. ताडपत्रीचे आपल्याकडून कोणतेही नुकसान झाल्यास, ती रद्द केली जाईल. 2. आमच्या माहितीबिनादेखील ताडपत्री दुरुस्त, सुधारित करता येते.
  • उत्पादनाची वैशिष्ट्ये: गिरणीमधून बनवलेल्या सूती कपड्यांच्या फॅब्रिकपासून बनवलेले
  • देखभाल: ताडपत्रीला धारदार वस्तूंपासून दूर ठेवावे. ताडपत्रीला खडबडीत जागी गुंडाळणे/ ओढण्यापासून टाळावे. ताडपत्रीला टप्प्याटप्प्याने एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पसरावे. या दरम्यान ताडपत्रीमध्ये कोणती वस्तू असल्यास ती हळूहळू दाबा, नाही तर ताडपत्रीला ते नुकसान पोहोचवेल. ताडपत्रीचे कुरतडणारे किडे, उदिरांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी. कारण ते मालाचे नुकसान करू शकतात. बाह्यगोष्टींमुळे झालेल्या नुकसानीची कोणतीही भरपाई केली जाणार नाही आणि वॉरंटी ही शून्य असेल.
  • अतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): अँकर - १००% वॉटरप्रूफ कॉटन कॅनव्हास ताडपत्री कपाशीच्या नैसर्गिक गुणधर्मपासून सर्वात बळकट व सुरक्षित बनवलेली ताडपत्री
  • मुख्य वैशिष्ट्ये: 5 प्लाय स्ट्रॉंग थ्रेडसह डबल रो लॉक स्टिचिंग
  • विशेष टिप्पण्या: 28 मिमी व्यासाच्या छिद्रे असलेल्या मजबूत अ‍ॅल्युमिनियम आयलेट्स चारही कोपऱ्यात अतिरिक्त मजबुतीसह. प्रत्येक 1 मीटरवर लावले आहेत
X
अ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद!
कृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.
मोबाईल नंबर*
पूर्ण नाव
राज्य:*
‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम
अ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत
आमचे अ‍ॅप डाउनलोड करा
आता अ‍ॅग्री-डॉक्टरांशी बोला
आता कॉल करा