Sorry, this article is unavailable in your chosen language.
Agri Shop will be soon available in your state.

फोटो आवडला असेल तर लाईक व कमेंट करा मार्गदर्शन करणारे वर्षा मॅडम आहे काही शेतकऱ्यांना मदत लागला तर नक्की कॉल करा18001203232💐💐

86
2
13
1
Comments (10)
अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री-डॉक्टर सहाय्यक
Pune, Haveli, Pune, Maharashtra
22 Jan 21, 03:01 PM

नमस्कार वैशाली गोपाल चव्हाण, अ‍ॅग्रोस्टार समुदायात एक पोस्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद! आम्ही संबंधित पोस्ट तयार केली आहे. ज्याची कदाचित आपल्याला मदत होईन, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. इतर शेतकर्‍यांनी या पिकाबद्दल तयार केलेल्या पोस्ट्स आहेत आणि आम्हाला वाटते की, आपण नुकत्याच तयार केलेल्या पोस्टसाठी हे फायदेशीर ठरेल.

1
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
22 Jan 21, 03:09 PM

नमस्कार वैशाली मॅडम ! आपली मेहनत आणि अॅग्रोस्टारची सर्विस यामुळे आपले गहू पीक खूप चांगले आले आहे. आपण आपल्या अॅग्रोस्टारच्या सर्विसची निवड केल्याबद्दल आणि आम्ही दिलेला सल्ल्याचे तंतोतंत पालन करून व्यवस्थापन केल्याबद्दल तसेच आपली अमूल्य प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच मार्गदर्शन आपणास आपल्या अग्रोस्टार परिवाराकडून भेटत राहील याची ग्वाही देतो. असेच भविष्यामध्ये पिकासंदर्भात अधिक माहितीसाठी वेळोवेळी पिकाचे फोटो आपल्या अॅप मध्ये पोस्ट करावे. धन्यवाद.

1
0
Shankar Prakashrao Sore
Aundha (Nagnath), Hingoli, Maharashtra
23 Jan 21, 01:17 PM

गहु छान आहे कोनती व्हेरायटी आहे

1
0
Prakash Ghodke
Patoda, Ahmedpur, Latur, Maharashtra
24 Jan 21, 10:15 PM

खुपच छान आहे गहू ताई साहेब

1
0
Dinesh Patil
Mandal, Amalner, Jalgaon, Maharashtra
25 Jan 21, 05:43 PM

गहू छान आहे ताई

0
0
गणेश प्रकाशराव चौधरी
Ramunaiktanda, Georai, Beed, Maharashtra
26 Jan 21, 01:20 PM

मस्त आहे गहू

0
0
कल्याण विनायक कुताडे
Maharashtra
26 Jan 21, 02:18 PM

खते कोणती कंपनीचे औषध आहे

0
0
सुरेन्द्र देशमुख
Devri, Amravati, Amravati, Maharashtra
26 Jan 21, 06:20 PM

कसल्याहि पिकाची पोस्ट करतानां पिकाची नाव भान ठेहुन टाकावे

0
0
सुभाष चंद्र प्पा गोपिनवार
Mudkhed, Mudkhed, Nanded, Maharashtra
31 Jan 21, 05:50 PM

चांगला आहे

0
0
Karande M L
Vanjarwadi, Jamkhed, Ahmednagar, Maharashtra
06 Feb 21, 01:05 PM

1 no gahu

0
0