खूपच छान बहार आला आहे
नमस्कार खान सर ! आपले आंबा आणि त्याचा मोहर झाड छान आहे. कृपया समजू शकेल आपणास पिकासंदर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो? भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.
Chhan ahe pan janaware bandhu naka sir
Ka Sachin sir kay hote
खान भाई बहोत ही बढिया आप के आम के पेड को बहोत अच्छा मोहोर आया है कृपया आपने मोहोर आने के लिये क्या mangment किया था प्लिज हम किस्सानो को भी बताये.
बहुत अच्छा मोहोर आया है कृपया हमे भी कोई सुझाव दे
भरगच्च मोहर पाहून आनंद झाला. कृपया, माहिती पाठवावी.