नमस्कार शेतकरी भावांनो गहू पीक आवडला असेल तर लाईक करा या गहू मधी 🐀उंदीर आणि खूप नुकसान केलेला आहे यावर उपाय मोनाली जाधव यांनी आणि चांगल्या पद्धतीने नियोजन सांगितलेला आहे आणि त्याचा रिझल्ट ही आलेला थँक्यू मोनाली जाधव काही पिकांमध्ये समस्या असेल मला मार्गदर्शन करत चला धन्यवाद🙏🙏🌾🌾🌾🌿🌿🌿🐀🐀
नमस्कार वैशाली गोपाल चव्हाण, अॅग्रोस्टार समुदायात एक पोस्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद! या पोस्ट संबंधित आणखी पोस्ट आहेत. ज्याची कदाचित आपल्याला मदत होईन, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. इतर शेतकर्यांनी या पिकाबद्दल तयार केलेल्या पोस्ट्स आहेत आणि आम्हाला वाटते की, आपण नुकत्याच तयार केलेल्या पोस्टसाठी हे फायदेशीर ठरेल.
काय नियोजन केले मॅडम उंद्रांसाठी