नमस्कार प्रवीण सर ! आपले मिरची पीक तसेच एकूण व्यवस्थापन अप्रतिम आहे. आपण घेत असलेली मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळविण्यासाठी आपण अॅग्री-डॉक्टर ची मदत निश्चित घावी अशी विनंती. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अॅप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.
कोण ती व्हरायटी आहे
अंकुर ला रेट किती आहे किलो ला आम्ही लावनार आहोत कृपया सांगा अनुष्का मिरची लावनार होतो कोणती लावु मग जिला रेट आहे ती सांगा
अंकुर 2121
अंकुर 2121
Kon te varate aha
कोणतं वान आहे
व्हरायटी अंकुर 2121
Varity kuthali aahe
फवारणी कोणती केली
लाल मिरची बद्दल माहिती द्यावी
Konti jat ahe mirchi chi
मिरचिचि.जात.कोनती.आहे