Sorry, this article is unavailable in your chosen language.
Agri Shop will be soon available in your state.
Comments (2)
Devanand Meshram
Shirpur, Nandgaon Khandeshwar, Amravati, Maharashtra
14 Jan 21, 10:02 AM

Kahi mahiti dha

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
14 Jan 21, 12:38 PM

नमस्कार देवानंद सर, आपले हरभरा पीक छान आहे. तसेच आपल्या हरभरा पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी,चांगली फुल आणि फळ धारणा व्हावी यासाठी अमिनो ऍसिड २ मिली, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. भविष्यातही शेती, पिकांचे व पिकांच्या समस्यांचे फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा ज्याद्वारे आपल्याला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती देऊन आपल्या समस्यांवर योग्य सल्ला देण्याचा अॅग्री डॉक्टर प्रयत्न करतील. धन्यवाद.

0
0