Sorry, this article is unavailable in your chosen language.
Agri Shop will be soon available in your state.
Comments (4)
अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री-डॉक्टर सहाय्यक
Pune, Haveli, Pune, Maharashtra
14 Jan 21, 09:55 AM

नमस्कार Shankar, अ‍ॅग्रोस्टार समुदायात एक पोस्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद! आम्ही संबंधित पोस्ट तयार केली आहे. ज्याची कदाचित आपल्याला मदत होईन, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. इतर शेतकर्‍यांनी या पिकाबद्दल तयार केलेल्या पोस्ट्स आहेत आणि आम्हाला वाटते की, आपण नुकत्याच तयार केलेल्या पोस्टसाठी हे फायदेशीर ठरेल.

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
14 Jan 21, 12:37 PM

नमस्कार शंकर सर ! अॅग्रोस्टार परीवारामध्ये आपले स्वागत आहे ! कृपया समजू शकेल आपणास पिकासंदर्भात कोणते मार्गदर्शन करू शकतो? भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.

0
0
Shankar
Yewalwadi, Patoda, Beed, Maharashtra
15 Jan 21, 01:08 AM

0
0
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
15 Jan 21, 08:15 AM

नमस्कार शंकर सर, आपल्या मिरची पिकामध्ये लाल कोळी तसेच रस शोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याच्या नियंत्रणासाठी आपण प्रॉपरगाईट घटक असलेले ओमाइट २ मिली सोबत इमिडाक्लोप्रिड घटक असलेले प्रोन्टो ०.५ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. तसेच २ दिवसांनी अळीचा नियंत्रणासाठी आपण इमामेक्टिन बेन्झोएट घटक असलेले ई एम १ - ०.४ ग्रॅम सोबत बुरशीचा प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी कार्बेनडेझीम आणि मॅंकोझेब घटक असलेले साफ २ ग्रॅम प्रति लिटर एकत्रित मिक्स करून फवारणी करावी. तसेच पिकांवर येणारा जैविक अजैविक ताण तणाव कमी करून पिकाची कीड रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ३ दिवसांनी सिलिकॉन ३% घटक असणारे न्यूट्रीबिल्ड सिलिकॉन २० मिली/पंप अधिक कायटिन घटक असणारे किटोगार्ड ३० मिली/पंप एकत्र करून फवारणी करावी, जास्त फायद्यासाठी अशीच फवारणी पीक वाढीच्या अवस्थेत दोनदा करणे योग्य राहील. तसेच भविष्यात पिकांच्या नियोजनासाठी वेळोवेळी फोटो अॅप मध्ये पोस्ट करा ज्यावर आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. धन्यवाद 

0
0