नमस्कार Roshan Vaishnav, अॅग्रोस्टार समुदायात एक पोस्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद! या पोस्ट संबंधित आणखी पोस्ट आहेत. ज्याची कदाचित आपल्याला मदत होईन, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. इतर शेतकर्यांनी या पिकाबद्दल तयार केलेल्या पोस्ट्स आहेत आणि आम्हाला वाटते की, आपण नुकत्याच तयार केलेल्या पोस्टसाठी हे फायदेशीर ठरेल.
मागील फवारणी 3 दिवसापूर्वी.. ब्लू कॉपर , कासूबी, अॅसितमिप्रिड.. केली आहे. Df 2.5 लिटर ड्रीप मधुन सोडले.
नमस्कार रोशन सर, ठीक आहे, कृपया आपण औषधाच्या परिणामाचा प्रभावी कालावधी पूर्ण होण्यासाठी प्रतीक्षा करावी. धन्यवाद
ful gal hotey..vadh changli jomdar nahi... Navin futve nahit..pudhe kay upay sanga..