नमस्कार शेतकरी भावांनो कोणाला गहू पीक आवडला असेल तर लाईक फॉलो कमेंट करा गहू पिकाला मार्गदर्शन करणारे वर्षा मॅडम त्यांच्या पद्धतीने आतापर्यंत दोन फवारणी झालेला आहे आणि तिसरी फवारणी झिरो बावन चौतीस ते पण झालेली आहे थॅंक्यु वर्षा मॅडम🙏🙏🙏 जय जवान जय किसान
लय भारी तुमचे गहू पिक👌🏻👌🏻👍👍💯💐💐
खुप,छान,तुमचे,गहु,पिक🌺🌺🌺
नमस्कार वैशाली मॅडम ! आपले गहू पीक तसेच एकूण व्यवस्थापन अप्रतिम आहे. आपण घेत असलेली मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळविण्यासाठी आपण अॅग्री-डॉक्टर ची मदत निश्चित घावी अशी विनंती. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अॅप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.
Kup छान नियोजन...
गहू पिकावर कोण ती फवारणी करावी
हरभरा सद्या एक एक फुल अवस्थेत आहे.फवारणी कोणती करावी व मर रोगासाठी काय फवारावे .
Dilip Ghadge+917400302816