नमस्कार शेतकरी भावांनो हरभरा कसा आहे ते सांगा मार्गदर्शन करणारे वर्षा मॅडम धन्यवाद
नमस्कार वैशाली मॅडम ! आपले हरभरा पीक तसेच एकूण व्यवस्थापन अप्रतिम आहे. आपण घेत असलेली मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळविण्यासाठी आपण अॅग्री-डॉक्टर ची मदत निश्चित घावी अशी विनंती. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अॅप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.
खूप छान त्यांचा contact no मिळेल का
माझ्या चन्यामधी मररोग आहे यावर ऊपाय वरोगनीयंत्रन औषधे सांगावे