कसा आहे चना 60 दिवसाचा आहे मित्रानो 2 फुट अंतर आहे आवडला तर लाईक करा
Veriety.konati
saheb maza chana dar varsi kharab hoto mala apalya saraka chana pikwach ahe ter mala margdarsan karan ka mi bhandara jila paoni tahsil madhil shetkari ahe
ata mi unadi bhat pik ghenar ahe
नमस्कार शेख सर ! आपले पीक तसेच एकूण व्यवस्थापन अप्रतिम आहे. आपण घेत असलेली मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळविण्यासाठी आपण अॅग्री-डॉक्टर ची मदत निश्चित घावी अशी विनंती. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अॅप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.
व्यवसथाना बदल माहीती दया
Motiram ashruji Khandare
Channa pikasati mahiti pahije
विचारा कोणती माहीती पाहीजे
सर फवर्णी किती झाली आहे