नमस्कार सचिन गोंड, अॅग्रोस्टार समुदायात एक पोस्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद! या पोस्ट संबंधित आणखी पोस्ट आहेत. ज्याची कदाचित आपल्याला मदत होईन, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. इतर शेतकर्यांनी या पिकाबद्दल तयार केलेल्या पोस्ट्स आहेत आणि आम्हाला वाटते की, आपण नुकत्याच तयार केलेल्या पोस्टसाठी हे फायदेशीर ठरेल.
फुल धारणे साठी काय फवारणी करावी
नमस्कार सचिन सर, आपले हरभरा पीक छान आहे. तसेच आपल्या हरभरा पिकाच्या अवस्थेनुसार पिकाच्या जोमदार वाढीसाठी,चांगली फुल आणि फळ धारणा व्हावी यासाठी अमिनो ऍसिड २ मिली, चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये एकत्रित घेऊन फवारणी करावी. भविष्यातही शेती, पिकांचे व पिकांच्या समस्यांचे फोटो अॅप मध्ये पोस्ट करत रहा ज्याद्वारे आपल्याला शेतीमधील नवनवीन तंत्रज्ञाना बद्दल माहिती देऊन आपल्या समस्यांवर योग्य सल्ला देण्याचा अॅग्री डॉक्टर प्रयत्न करतील. धन्यवाद.
पवनी केली का केतन आवशीद वापर
हरभरा किती दिवसाचा आहे
कापूस किती दिवस चा