Quality
नमस्कार Saurabh Appasaheb Repale, अॅग्रोस्टार समुदायात एक पोस्ट तयार केल्याबद्दल धन्यवाद! या पोस्ट संबंधित आणखी पोस्ट आहेत. ज्याची कदाचित आपल्याला मदत होईन, हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा. इतर शेतकर्यांनी या पिकाबद्दल तयार केलेल्या पोस्ट्स आहेत आणि आम्हाला वाटते की, आपण नुकत्याच तयार केलेल्या पोस्टसाठी हे फायदेशीर ठरेल.
मला मिरची लागवड करायचीआहे या हागाम योग्य आहे का
Mirchi war bokda padat aahe kay karawe
नमस्कार सौरभ सर ! आपले मिरची पीक तसेच एकूण व्यवस्थापन अप्रतिम आहे. आपण घेत असलेली मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळविण्यासाठी आपण अॅग्री-डॉक्टर ची मदत निश्चित घावी अशी विनंती. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अॅप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.
अॅग्री डॉक्टर नी शेतकरी सौरभ सर यांची मदत निश्चित घावी
मिरचीचे रोप मिळेल का सर
वाण कोणता आहे
Konti variety aahe
Variety konti aahe