Sorry, this article is unavailable in your chosen language.
Agri Shop will be soon available in your state.

नमस्कार शेतकरी भावांनो तीन एकर गहू लावलेला आहे आणि त्याला मार्गदर्शन वर्षा मॅडम आणि चांगल्या पद्धतीने केलेला आहे आणि इथून पुढे पण माहिती देत चला वर्षा मॅडम धन्यवाद🙏🙏🙏

49
2
9
0
Comments (6)
अॅग्रोस्टार अॅग्री-डॉक्टर
Maharashtra
16 Dec 20, 05:40 PM

नमस्कार चव्हाण सर ! आपले पीक तसेच एकूण व्यवस्थापन अप्रतिम आहे. आपण घेत असलेली मेहनतीला तंत्रज्ञानाची जोड मिळविण्यासाठी आपण अॅग्री-डॉक्टर ची मदत निश्चित घावी अशी विनंती. भविष्यात आपण शेतीविषयक अधिक माहितीसाठी आपल्या पिकांचे फोटो अॅप्लिकेशनवर पोस्ट करावे. धन्यवाद.

4
0
Comments (1)
Balnath.nikam
Yevla, Nashik, Maharashtra
16 Dec 20, 08:30 PM

सुपर गहू आहे तुमचा

1
0
प्रकाश गोसावी
Giranare, Malegaon, Nashik, Maharashtra
16 Dec 20, 08:50 PM

Nice.

1
0
nitin bhosale
Shinganapur, Maan (Dahiwadi), Satara, Maharashtra
16 Dec 20, 09:25 PM
Anil Shinde
Ardhapur, Nanded, Maharashtra
18 Dec 20, 10:37 AM

एक नंबर आहे

1
0
Hanumant Sawant
Manur, Umari, Nanded, Maharashtra
18 Dec 20, 04:05 PM

छान आहे गहू

1
0
Krushna.pawar
Latifpur, Bhokardan, Jalna, Maharashtra
18 Dec 20, 08:38 PM

गहू छान आहे कसा पेरला सिंगल की डबल. कोणते बीज आहे

3
0