AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान

रिटर्न आणि रिफंड

जर उत्पादनाच्या डिलिव्हरी वेळी उत्पादन खराब असेल, ते काम करण्याच्या स्थितीत नसेल किवा डिलिव्हरी केलेल्या उत्पादनाबद्दल तुम्ही समाधानी नसाल, तर त्याचवेळी ती उत्पादने तुम्ही रिटर्न करू शकता या उत्पादन बदलीसाठी विनंती करू शकता. थोडक्यात, डिलिव्हरीवेळी तुम्ही उत्पादन पूर्णपणे चेक करून स्वीकारले, तर कोणत्याही स्वरूपात रिटर्न स्वीकारले जाणार नाही.

जर तुम्ही डिलिव्हर झालेल्या उत्पादनावर पूर्णपणे समाधानी नसल्यास,डिलिव्हर झालेले उत्पादन रिटर्न करू शकता. जर ते विक्रीयोग्य स्थितीत असेल, तरच स्वीकारले जाईल.

तुम्हाला डिलिव्हरी केल्यानंतर खराब झालेले उत्पादन किवा विक्रीयोग्य नसलेले उत्पादनाचे कोणतेही रिटर्न स्वीकारले जाणार नाही. आम्ही यासाठी कोणतेही रिफंड किंवा कोणत्याही क्रेडिट नोट्स जारी करण्यास किवा कोणतेही सेटलमेंट करण्यास जबाबदार असणार नाही.

प्रीपेड आयटम/ऑर्डर रिटर्न केल्यापासून 15 दिवसांत (कामकाजाच्या) रिटर्न केलेल्या वस्तू/ऑर्डरची रक्कम तुमच्या वॉलेट/खात्यामध्ये जमा केली जाईल.

जर तुम्ही डिलिव्हर केलेल्या आणि स्वीकारलेल्या उत्पादनाबाबत कोणतीही तक्रार केली, तर आम्ही आमच्या ग्राहक सहायक अधिकार्‍यांकडून तक्रारीची पडताळणी केल्यानंतरच तुम्हाला उत्पादन बदलून मिळेल.

प्रीपेड ऑर्डर/ सर्व बक्षिसे/ कॅशबॅक यशस्वीपूर्ण डिलिव्हरीनंतरच तुमच्या खात्यात/वॉलेटमध्ये जमा केले जाईल.