AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पानांवर पिवळ्या किंवा फिकट केशरी रेषा
पानांवर पिवळ्या किंवा फिकट केशरी रेषा
दुय्यम लक्षणे - छोटे पिवळे ते केशरी रंगाचे चट्टे किंवा रेषा किंवा चातीच्या आकाराचे ठिपके पानाच्या मध्यभागी तयार होतात. ठिपके पानांच्या वरच्या भागापासून खालच्या भागापर्यंत येतात आणि त्यामुळे पाने वाळतात.