AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळे-तपकिरी ठिपके
पिवळे-तपकिरी ठिपके
दुय्यम लक्षणे - फळांच्या फुलोऱ्याच्या टोकापासून संसर्गाला सुरूवात होते आणि नंतर संपूर्ण फळाच्या पृष्ठभागावर पसरते. प्रभावित फळे सुरकुततात आणि ती झाडाला लटकू लागतात किंवा खाली पडतात. न पिकलेल्या फळांवर ठिपके दिसू लागतात; जे गडद तपकिरी होतात आणि नंतर काळे होतात. हे ठिपके नंतर एकत्र जोडले जातात आणि मोठे भाग तयार होतात.