Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पिवळे आणि काळे पान
या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषतात त्यामुळे पाने पिवळी पडून गळतात. या किडीमुळे पानावर चिकट द्रव साठतो व त्यांवर काळी बुरशी वाढते त्यामुळे झाडाची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते त्यामुळे उत्पादनात मोठी घट होते.
या समस्येचे उपाय
अॅग्रोआर (डायमेथोएट 30 % ईसी) 1 लिटर
क्रुझर (थायमेथॉक्साम 25% डब्ल्यूजी) 500 ग्रॅम
अॅग्रोस्टार सिकंदर (स्पायरोमेसिफेन 22.9% SC) 500 मिली
मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम