पाने गुंडाळणे आणि जाळे तयार होणे
लाल कोळी हे लालसर तांबूस रंगाचे असतात. या किडीची पिल्ले आणि प्रौढ पानांच्या खाली राहून त्यातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पांढरट पडतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास हि कीड पानाच्या वरच्या बाजूस ही आढळून येते तसेच लाल कोळी पानांवर जाळे तयार करते.
या समस्येचे उपाय