Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
तपकिरी ठिपके
खालच्या पानावर लांबट ते लंबगोलाकार किंवा गोलाकार व गडद कडा असलेले फिकट तपकिरी डाग उमटतात.डागांची लांबी आणि रुंदी ही बुरशीच्या सशक्तपणावर आणि कोणत्या प्रकारचे झाड आहे त्यावर अवलंबुन असते.
या समस्येचे उपाय
मँडोझ (मॅन्कोझेब ६३%+ कार्बेन्डाझिम १२% डब्लूपी) 500 ग्रॅम