दुय्यम अवस्था - रोगट पाने पांढरट राखाडी;मातकट किवा पांढऱ्या बुरशी सारखी दिसतात. देठ;समूह खोड आणि हिरवे शेंडे बऱ्याचदा विकृत किवा खुरटे दिसतात. फळातील साखरेची पातळी 8% येईपर्यंत फळे प्रभावित होऊ शकतात ;जर फळे लहान असताना प्रभवित झाली तर ;फळांची अंतर्साल दुभागते आणि फळे वाळतात किवा कुजतात. जेव्हा जुन्या फळांवर प्रादुर्भाव होतो; तेव्हा बऱ्याचदा फळांच्या पृष्ठ भागावर जाळीदार नक्षी तयार होते.
या समस्येचे उपाय