Maharashtra
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
पान पिवळी पडणे आणि गुंडाळणे
सुरुवातीला पानाच्या खालच्या बाजूस संसर्ग झाल्यास पाने गुंडाळली जातात, विकृत होतात, पानांवर सुरकुत्या पडतात आणि त्यानंतर खोड व पाने वरच्या दिशेने गुंडाळली जातात. पाने जाडसर व चामड्यासारखे दिसतात.
या समस्येचे उपाय
झेनिथ (टोल्फेनपायरॅड 15% ईसी) 100 मि.ली
मॅद्रिद (ॲसिटामीप्रिड 20 % एसपी) 100 ग्रॅम