रोगाच्या सुरुवातीला पानावर पिवळसर पांढरे अर्थ पारदर्शक ठिपके पडतात. ठिपक्यांची सुरुवात पानाच्या टोकाकडून देठाकडे आणि एक किंवा दोन्ही कडांकडून आत अशी होते.पानावरील पाण्यात ते विरघळून मग इतर पानावर पसरतात.रोगाचा परिणाम म्हणून उत्पादनात घट आणि धान्याचा कमी दर्जा अनुभवास येतो.