पानांच्या मध्यरेषेवर लालसर चट्टे
दुय्यम लक्षणे- पानांचा रंग बदलतो; हिरव्याचा केशरी होतो आणि नंतर तिसऱ्या - चौथ्या पानाचा रंग पिवळा होतो; खालपासून वरपर्यंत पाने वाळतात आणि नंतर कांडे वाळते; दारू सारखा वास येतो;उपाय: कार्बेंडॅझिमने बियाणे प्रक्रिया करावी
या समस्येचे उपाय