पाने फिकट पिवळ्या रंगाची दिसू लागतात आणि त्यांचा कडकपणा जातो. काही फांद्यांची पाने गळून ती निष्पर्ण होतात आणि त्यांना नवीन पाने किंवा फुले येत नाहीत आणि पुढे त्या वाळून जातात. सर्व प्रादुर्भावग्रस्त फांद्या अविकसितच राहतात आणि नंतर संपूर्ण झाडच मरते.