फळांवर सूक्ष्म; तपकिरी किंवा गंजाच्या रंगाचे; सलग; वर्तुळाकार; हरितद्रव्य विरहीत भाग दिसतात; नंतर वर्तुळाकार पद्धतीने फळाची साल उकलते.प्रादुर्भावग्रस्त फळे अविकसित राहून कडक व विकृत आकाराची होऊन वाळतात आणि गळतात. काही वेळा; पानांवर छोटे गंजासारखे तपकिरी